नमस्कार समाज बांधव...🙏
आम्ही सणगर या मथळ्याखाली चालू केलेल्या वेब पोर्टल, युट्युब चैनल, व्हाट्सअप कम्युनिटी च्या माध्यमातून समाजापर्यंत नवनवीन अपडेट्स तसेच होणारे मेळावे, सामाजिक कार्यक्रम, समाजातील कार्यकारणी व मंडळ, समाजाचा इतिहास, समाजाचा घोंगडी व्यवसाय, फोन डिरेक्टरी, समाजातील व्यवसाय, या सर्व बाबींचा सारासार माहिती समाजापर्यंत एका क्लिकवर मिळवण्यासाठी हा केलेला प्रपंच आपल्यापुढे सादर करत आहोत...