समाजातील सर्व लहान मोठे व्यवसाय सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी व समाजातील व्यवसायात एकमेकांची देवाण-घेवाण वाढवण्यासाठी याचा थोडाफार प्रमाणात फायदा होईल, तसेच लग्नकार्य जुळवण्यासाठी व्यवसायाचे महत्त्व वाढवावे आणि समाजातील व्यवसाय करणाऱ्या मुलांना याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून समाजातील उद्योग व्यवसाय हा प्लॅटफॉर्म आपण चालू केला आहे...