'आम्ही सणगर' वधू-वर सूचक केंद्र
'आम्ही सणगर' वधू-वर सूचक केंद्र
ज्याप्रमाणे लोकरीचे धागे एकत्र गुंफून भक्कम घोंगडी तयार होते, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजातील दोन कुटुंबांना रेशीमगाठीत बांधण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आपला समाज महाराष्ट्रभर विखुरलेला असल्याने योग्य जोडीदार शोधताना होणारी धावपळ आणि वेळ वाचवण्यासाठी, आम्ही हे हक्काचे 'डिजिटल व्यासपीठ' उपलब्ध करून देत आहोत.
आम्ही सणगर' वधू-वर नोंदणी: महत्त्वाच्या सूचना
पूर्णपणे मोफत: या नोंदणीसाठी कोणतीही फी आकारली जात नाही.
अचूक माहिती: फॉर्म काळजीपूर्वक भरावा. भरलेली माहिती वेबसाईटवर सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल.
अपडेटेड प्रोफाईल्स: येथे नेहमी नवीन स्थळे दिसतील; लग्न ठरलेले बायोडाटा लगेच काढून टाकले जातील.
जबाबदारी (Disclaimer): नोंदणीतील चुकीच्या माहितीला 'आम्ही सणगर' टीम जबाबदार राहणार नाही. स्थळांची खात्री पालकांनी स्वतः करावी.
संपर्क: फॉर्म भरताना अडचण आल्यास येथे व्हॉट्सॲप करा: 📲 8085130202 (थेट मेसेज करण्यासाठी नंबरवर क्लिक करा).
महेश रामचंद्र कारंडे यांच्या संकल्पनेतून समाज विवाह जुळवणी व्यासपीठ आपल्या समाजासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सांगोला तालुका वधू-वर PDF Edited New येथे उपलब्ध...
सनगर समाज मलकापूर वधू वर परिचय मेळावा 2023 बायोडाटा PDF
सनगर समाज प्रगती संस्था जिल्हा ठाणे, (रजि.) वधू वर परिचय मेळावा पीडीएफ उपलब्ध झालेली आहे.