सणगर समाज अल्प प्रमाणात असल्यामुळे तो एका प्लॅटफॉर्म वर एका क्लीक वर उपलब्ध करण्यासाठी फोन डायरी हा उपक्रम आपण राबवत आहे, यासाठी आपण आम्ही सणगर फोन बुक डायरी मध्ये सहभाग नोंदवावा.हा डाटा लवकरच आपल्या आम्ही सणगर या पोर्टलवर पाहण्यासाठी मिळेल.